---Advertisement---

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 75000 पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. MCGM Bharti 2022

एकूण जागा :

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सल्लागार / Consultant ०३
शैक्षणिक पात्रता :
०१) एम.बी.बी.एस., एम.डी. (पीएसएसम) ०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

२) बालरोग तज्ञ / Paediatrician ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) एम.बी.बी.एस., एम.डी. (बालरोग) ०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

वयाची अट : ४५ वर्षापेक्षा अधिक नसावे.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डिस्पॅच विभाग, टी एन मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई- ४००००८.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now