---Advertisement---

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये ‘या’ पदासाठी भरती, तब्बल 1 लाखांपर्यंतचे वेतन मिळेल

By Chetan Patil

Published On:

mcgm bharti (1)
---Advertisement---

MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MCGM Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : ०३

---Advertisement---

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : एमडी / एमएस / डीएनबी (सामुदायिक औषध) किंवा एम.एस्सी. (आरोग्य आकडेवारी / वैद्यकीय सांख्यिकी / जैव-सांख्यिकी / सांख्यिकी)

वयाची अट : १८ ऑगस्ट २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ५८०/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ८०,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dispatch Section, Ground Floor of T.N. Medical college & Nair Hospital, Mumbai-400008.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now