---Advertisement---

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन भरती ; वेतन 60,000

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MCGM Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : ०२

---Advertisement---

पदाचे नाव : परिसेविका 

शैक्षणिक पात्रता :
०१) मनपा नियमावलीनसार उमेदवार जनरल नर्सिग मिडवायफरी पदवी किंवा पदविका धारण केलेला तसेच महाराष्ट्र नर्सिग कोन्सिलकडून नोंदणीकृत असावा व नोंदणीचे नूतनीकरण केलेले असावे.
०२) परिचारिका या पदावरील सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी व निमसरकारी रुग्णालयात किंवा नोंदणीकृत व मान्यताप्राप्त अशा ५० खाटांच्या रुग्णालयामधील ५ वर्षाचा अनुभव आवश्यक.
०३) उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान ५० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
०४) महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाने ‘MS-CIT’ किंवा ‘GECT’चे प्रमाणपत्रधारक असावा.
०५) बालरोग, रक्तदोष व कर्करोग रुग्णालयामधील विभागाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य,
०६) बालरोग किंवा प्रौढ रुग्णांवरील बोन मैरो प्रत्यारोपण विभागातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
७. रुग्णालयीन माहिती व्यवस्थापन प्रणाली हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : ५० वर्षापर्यंत.

परीक्षा फी : ३००/- रुपये + १८% GST.

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनपा – कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया के अर, बालरोग रक्तदोष-कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला कनाकिया एक्सॉटिकासमोर, सीसीआय कम्पाऊण्ड, बोरिवली (पू.), मुंबई – ४०००६६.
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now