---Advertisement---

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधरांना मोठी संधी..

By Chetan Patil

Published On:

mcgm bharti (1)
---Advertisement---

MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या, अर्ज पोहोचण्यासाठी शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ०४

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक (लिपिक) / Executive Assistant (Clerk)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
०१) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण आसावा.
०२) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा
०३) उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा, १०० गणांचे मराठी व १०० गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असावा
०४) उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे
०५) उमेदवाराजवळ MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र

वयाची अट : २१ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतन श्रेणी : २०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : १९ सप्टेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now