MCL Bharti 2023 : महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 03 जानेवारी 2023 सुरुझाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2023 (11:50 PM) आहे.
एकूण जागा : २९५
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर ओव्हरमन T&S 82
शैक्षणिक पात्रता : (i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ओवरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परिक्षण प्रमाणपत्र
2) माइनिंग सिरदार T&S 145
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परिक्षण प्रमाणपत्र
3) सर्व्हेअर 68
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) सर्व्हे प्रमाणपत्र
वयाची अट : २३ जानेवारी २०२३ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ११८०/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) :
ज्युनियर ओव्हरमन T&S – 31,852.56
माइनिंग सिरदार T&S – ₹ 31,852.56
सर्व्हेअर – 34,391.65
नोकरी ठिकाण: ओडिशा
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 03 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mahanandicoal.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा