---Advertisement---

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेत विविध पदांसाठी भरती

By Chetan Patil

Updated On:

mdacs recruitment 2021
---Advertisement---

MDACS Recruitment 2023 मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : –

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक संचालक (प्रतिबंध) / Assistant. Director (Prevention)
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर / पदव्युत्तर, सामाजिक विज्ञान / सार्वजनिक आरोग्य / आरोग्य सेवा प्रशासन आणि तत्सम प्रवाहात डिप्लोमा. 02) MS-CIT प्रमाणपत्र

2) सहाय्यक संचालक (लॅब सेवा) / Assistant. Director (Lab Services)
शैक्षणिक पात्रता :
01) बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी/बायोकेमिस्ट्री/लाइफ सायन्सेस/मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) 02) MSCIT प्रमाणपत्र

3) सहाय्यक संचालक (PPTCT) / Assistant. Director (PPTCT)
शैक्षणिक पात्रता :
01) मानसशास्त्र / सामाजिक कार्य समाजशास्त्र / क्लिनिकल सायकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी / मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये एम एससी मध्ये पीजी पदवी. 02) MSCIT प्रमाणपत्र

4) सहाय्यक संचालक (युवक व्यवहार) / Assistant. Director (Youth Affairs)
शैक्षणिक पात्रता :
01) सामाजिक विज्ञान / मानविकी किंवा इतर कोणत्याही संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी. 02) MSCIT प्रमाणपत्र

5) वित्त सहाय्यक / Finance Assistant
शैक्षणिक पात्रता :
01) प्राधान्याने फायनान्स आणि अकाउंट/बी.कॉम मध्ये पदवीधर 02) MS-CIT प्रमाणपत्र 03) मराठी टायपिंग स्पीड – 30 WPM 4 इंग्रजी टायिंग स्पीड – 40 WPM

6) विभागीय सहाय्यक / Divisional Assistant
शैक्षणिक पात्रता :
01) विभागाचे नियुक्त कार्य व्यवस्थापित करण्याच्या क्षमतेसह कोणत्याही विषयातील पदवीधर पदवी. 02) MS-CIT प्रमाणपत्र 03) मराठी टायपिंग स्पीड – 30 WPM 4.. इंग्रजी टायिंग स्पीड – 40

click here

10वी+ITI पाससाठी तब्बल 5395 जागांसाठी मेगाभरती

परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
सहाय्यक संचालक (प्रतिबंध) -35,000/-
सहाय्यक संचालक (लॅब सेवा) -35,000/-
सहाय्यक संचालक (PPTCT) -35,000/-
सहाय्यक संचालक (युवक व्यवहार) – 35,000/-
वित्त सहाय्यक – 23,800/-
विभागीय सहाय्यक – 23,800/-
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 12 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Project Director, Mumbai Districts AIDS Control Society, Acworth Complex, R.R. Kidwai Marg, Near SIWS College, Wadala (West), Mumbai – 400031.

click here

अधिकृत संकेतस्थळ : mdacs.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now