⁠
Jobs

MESCO पुणे येथे ‘वाहन चालक’ पदाच्या 60 जागांसाठी भरती, पगार 31000

MESCO Recruitment 2023 महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे येथे वाहन चालक पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 01 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 60
पदाचे नाव : वाहन चालक
शैक्षणिक पात्रता : 01) माजी सैनिक व त्यांचे पाल्य संवर्गातून नेमणूक करावयाची आहे 02) जड व हलके वाहन चालविता येणे तसेच वाहन परवाना असणे आवश्यक

वयाची अट : [माजी सैनिकांसाठी 55 वर्षे व पाल्यांसाठी 35 वर्षे]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 31,314/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 01 सप्टेंबर 2023 आहे.
मुलाखतीचे ठिकाण : मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे – 411001.

अधिकृत संकेतस्थळ : www.mescoltd.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button