---Advertisement---

‘मनरेगा’ अंतर्गत नाशिक येथे 100 जागांसाठी भरती ; 8वी ते 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MGNREGA Nashik Bharti 2023 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नाशिक येथे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 100

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान 10 वी पास असावा. 10 वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान 8 वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे कमाल 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 01 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक.

अधिकृत संकेतस्थळ : www.nrega.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now