---Advertisement---

मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे विविध पदांची भरती ; 10वी पाससाठी नोकरीची संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MH Ahmednagar Recruitment 2022 : मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे ‘ग्रुप C’ पदांच्या 67 जागांसाठी भरती निघाली आहे. दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. या भरतीबाबत अधिसूचना (MH Ahmednagar Bharti 2022) जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ६७

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कुक 10
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

2) वार्ड सहायिका 57
शैक्षणिक पात्रता
: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 24 जुलै 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : १०० रुपये /-

नोकरी ठिकाण: अहमदनगर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २४ जुलै २०२२

अधिकृत संकेतस्थळ : https://indianarmy.nic.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now