Ministry of Home Affairs गृह मंत्रालयात विविध पदांची भरती
गृह मंत्रालय येथे विविध पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.
एकूण जागा : ३९
पदाचे नाव :
१) संचालक तांत्रिक/ Director Technical ०१
२) अवर सचिव/ Under Secretary ०१
३) विभाग अधिकारी/ Section Officer ०३
४) सहाय्यक अभियंता/ Assistant Engineer ०१
५) सहाय्यक/ Assistant ०५
६) कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer ०२
७) वैयक्तिक सहाय्यक/ Personal Assistant ०४
८) वरिष्ठ लेखापाल/ Senior Accountant ०१
९) लेखापाल/ Accountant ०१
१०) स्टेनोग्राफर ग्रेड डी/ Stenographer ०३
११) व्यवस्थापक/ Manager ०३
१२) सहाय्यक/ Assistant ०७
१३) स्टेनोग्राफर ग्रेड डी/ Stenographer ०७
वेतनमान (Pay Scale) : मॅट्रिक्स लेव्हल-४ ते मॅट्रिक्स लेव्हल-१३
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता :अवर सचिव (आस्थापना), लँड पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, पहिला मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली- 110003
E-Mail ID : cepi.del@mha.gov.in
अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा