⁠
Jobs

Ministry of Home Affairs गृह मंत्रालयात विविध रिक्त पदांची भरती

गृह मंत्रालयमध्ये विविध पदांच्या १५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा : १५

पदाचे नाव आणि जागा :

१) कायदा अधिकारी ग्रेड – I/ Law Officer Grade -I ०२
२) कायदा अधिकारी ग्रेड – I/ Law Officer Grade -II ०१
३) मुख्य पर्यवेक्षक / सल्लागार/ Chief Supervisor/Consultant ०५
४) पर्यवेक्षक / सल्लागार/ Supervisor/Consultant ०६
५) वरिष्ठ खाते अधिकारी/ Senior Account Officer ०१

शैक्षणिक पात्रता : शासकीय सेवानिवृत्त अधिकारी.

वयोमर्यादा : ६५ वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : दिल्ली, लखनऊ, मुंबई, कोलकत्ता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Custodian of Enemy Property for India (CEPI). Delhi Head Office, ‘East’ Stadium Annexe. Connaught Place, New Delhi-10001.

E-Mail ID : cepi.del@mha.gov.in

अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button