Jobs
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) भरती 2020
Total: 20 जागा
पदाचे नाव: महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट फेलोज (MIF)
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी एमबीए ०२) बी.टेक / बी.ई. / बी.कॉम / बी.एससी / बी.ए. / बीएमएस / बीएमएम ०३) MS-Office
वयाची अट: 31 मे 2020 रोजी 23 ते 30 वर्षे.
Fee: ₹500/-
वेतनमान (Stipend) : ४५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जून 2020 (12:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
Great work