संरक्षण मंत्रालयाने गट क पदांच्या एकूण ६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. यासाठी इच्छुक उमेदवार रोजगार वृत्तपत्रात भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत (२० नोव्हेंबरपर्यंत) अर्ज करू शकतात.
एकूण जागा : ०६
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) स्टेनोग्राफर ग्रेड II – 1 पद
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.
२) निम्न विभाग लिपिक – 1 पद
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.
३) मेसेंजर – 3 पदे
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
४) सफाईवाला – १ पद
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा :
उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
पगार :
स्टेनोग्राफर ग्रेड II – स्तर – 04 (रु. 25,500 – 81, 100) रु. 25, 500
निम्न विभाग लिपिक- स्तर – 02 (रु. 19,900 – 63, 200) रु. 19, 900
मेसेंजर, सफाईवाला – स्तर – 01 (रु. 18, 000 – 56, 900) रु. 18,000
अर्ज कसा करावा:-
इच्छुक आणि पात्र उमेदवार संरक्षण मंत्रालय, मुख्यालय 111 सब झोन, बेंगडुबी मिलिटरी स्टेशन (पश्चिम बंगाल), स्टेशन हेडक्वार्टर, हाशिमारा (पश्चिम बंगाल) आणि स्टेशन हेडक्वार्टर गंगटोक येथे 21 दिवसांच्या आत कागदपत्रांसह अर्ज सादर करू शकतात (20 नोव्हेंबर).
अधिकृत संकेतस्थळ : www.mod.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा