Ministry of Defence Recruitment 2022 : संरक्षण मंत्रालयात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी संरक्षण मंत्रालय, एम्बर्केशन हेडक्वार्टर कोलकाता येथे विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2022 आहे. या प्रक्रियेअंतर्गत एकूण 13 पदे भरली जातील.
एकूण पदे – १३
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) टॅली क्लर्क – २ पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12वी/एचएससी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता असावा.
२) कुक – 3 पोस्ट
शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३) MTS (वॉचमन) – ४ पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
४) MTS (सफाईवाला) – ३ पदे
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
५) घरकाम करणारा – 1 पद
शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट :
उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी (सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट असेल).
पगार :
टॅली क्लर्क – पे मॅट्रिक्स लेव्हल २
कुक – पे मॅट्रिक्स लेव्हल १
MTS (चौकीदार) – पे मॅट्रिक्स लेव्हल १
MTS (सफाईवाला) – पे मॅट्रिक्स लेव्हल २
हाऊसकीपर – पे मॅट्रिक्स लेव्हल १
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2022
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या 611 जागांवर भरती(मुदतवाढ)
- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांवर भरती सुरु
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 690 जागांसाठी भरती
- आदित्य श्रीवास्तवच्या जिद्दीला सलाम; UPSC परीक्षेत देशातून पहिला नंबर पटकावला..
- भारतीय खाद्य निगममध्ये नोकरी करण्याची संधी; पात्रता वाचा..