⁠
Jobs

MBMC मिरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांची भरती

मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.

एकूण जागा : ०४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेचा पदवीधर ०२) मराठी ३० शब्द प्रती मिनिट टायपिंग व इंग्रजी ४० शब्द प्रती मिनिट टायपिंग सोवत संगणकप्रणाली संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण (MS-CIT) ०३) दुचाकी वाहनचालक परवाना (पक्का) व दुचाकी वाहन चालविता येणे आवश्यक

२) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) सरकारमान्य MSW अभ्यासक्रम उत्तीर्ण ०२) संगणकप्रणाली संबंधीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण (कमीत कमी २ महिने)

परीक्षा फी : शुल्क नाही

पगार : १५,५००/- रुपये ते २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीची तारीख – 3 ऑगस्ट 2021 आहे.

मुलाखतीचे ठिकाण : मिरा-भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, दुसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.).

अधिकृत संकेतस्थळ : www.mbmc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button