MBMC मिरा भाईंदर महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती
मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. मुलाखत दिनांक १२ व १३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ०:०० वाजता आहे.
एकूण जागा : १४
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी/ Fulltime Medical Officer ०२
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची (MBBS) पदवी, महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य
२) परिचारिका/ Staff Nurse ०३
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण, जनरल नसिंग व मिडवायफरी डिप्लोमा, महाराष्ट्र नसिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य
३) परिचारिका/ Auxillary Nurse Midwife ०४
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परिक्षा (१० वी) उत्तीर्ण, मान्यात प्राप्त संस्थेचा ए.एन.एम. अभ्यासक्रम उत्तीर्ण, महाराष्ट्र नसिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य
४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०४
शैक्षणिक पात्रता : बी. एस. सी. तथा डि. एम. एल. टी., अनुभव असल्यास प्राधान्य
परीक्षा फी: फी नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : १२ व १३ ऑगस्ट २०२१ रोजी
मुलाखतीचे ठिकाण : नगर भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन , ३ रा मजला मिरा भाईंदर महानगरपालिका, मांडली तलावाजवळ , भाईंदर (प) ठाणे – ४०११०१.
अधिकृत संकेतस्थळ : www.mbmc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा