⁠
Uncategorized

Mission PSI – Exam Pattern and Analysis

PSI March-2017 परीक्षेचे तुमचे टार्गेट नक्की झालेय ना..

आता प्रत्यक्षात पूर्व परीक्षेच्या स्वरूपाकडे आपण वळूयात…

PSI-पूर्व ही परीक्षा १०० गुणांसाठी आहे.

एकूण प्रश्न संख्या ही देखील १०० इतकी आहे.

या साठी ६० मिनिटे इतका वेळ उपलब्ध आसतो.

बरोबर उत्तरासाठी +१ तर चुकीच्या उत्तरासाठी -१/४ अशी गुणपद्धत आहे.

 

ही प्राथमिक माहिती आपणा सर्वाना आहेच .या Article मध्ये नेमके परीक्षेत कोणत्या विषयावर किती व काय Topics वर प्रश्न विचारले जातात या विषयी आपण जाणून घेणार आहोत.

मी यासाठी माझ्या स्वतःचा विषयानुसार Analysis केलेला Snapshot तुमच्या सोबत शेयर करत आहे..

1481367229021

वरील फोटोत – विषय आणि त्यावरील अपेक्षित प्रश्नसंख्या. मागील काही प्रश्नपत्रीकेंच्या Analysis वरून दिल्या आहेत त्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठरतील. (ही प्रश्नसंख्या दर वर्षी बदलते मात्र यावरून ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे – Syllabus मधील प्रत्येक विषयावर कमी-अधिक प्रमाणात प्रश्न हे विचारलेच जातात.)

याच प्रमाणे पूर्व परीक्षेसाठी उपयोगी ठरतील अशा pdf उपलब्ध करून देत आहे.

  • कोणत्या विषयाचा नेमका काय Syllabus आहे. – Click here
  • या बरोबरीनेच मागील काही वर्षांच्या PSI पूर्व च्या प्रश्नपत्रिका – Click hereया वरील details मुळे आपणास आता अभ्यास सुरु करण्यास कोणतीही अडचण येणार नाही आशी आशा आहे.

पुढील Article PSI Exam Strategy And Studyplan वर असेल.

Related Articles

2 Comments

  1. Comment:नमस्कार सर,माझ b.sc झाल असुन माझी 10वी ला माझी ATKT होती आणि मी सध्या STI ची तयारी करत आहे तर ATKT मुळे मला काही अडचण निर्माण नाही ना होणार????

Back to top button