⁠  ⁠

Mission STI- विषय – विज्ञान

Rajat Bhole
By Rajat Bhole 1 Min Read
1 Min Read

STI 2015 साठी अभ्यास करताना आणखी एक स्कॉरिंग विषय आपणास ठरू शकतो तो म्हणजे विज्ञान. 

# साधारण १२-१४ मार्क्स साठी हा विषय असतो.
# यात जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करणे शक्य असते.
# तांत्रिक विषय आहे त्यामुळे सखोल अभ्यासाशिवाय पर्याय नाहीच.
# पाठांतरा बरोबर concept समजून घेण्यावर भर द्या.

# परीक्षेत खूप fast सोडवता येईल असा विषय हा आहे. या मुळे येथेही वेळ जास्त घालवू नये.

# प्रश्न concept वर statement स्वरूपात… तर bits मध्ये येणारे प्रश्न तुमच्या memory based पाठांतरावर असू शकतील…
# विज्ञानावर आधारित current affairs वर लक्ष द्या . यांवर प्रश्न विचारले जाऊ शकतील. 

विज्ञानासाठी दोन पुस्तके वाचा…
basic अभ्यासावर आधारित आणि concept wise समजण्यासाठी ->
१.संपूर्ण विज्ञान – जयदीप पाटील (दीपस्तंभ प्रकाशन )
२. रंजन कोळंबे यांचे विज्ञानासाठी च पुस्तक.

# ९ दिवसात physics chemistry biology तिन्ही विषय संपवा.
काही समस्या असतील प्रश्न असतील तर नक्की विचारा आम्ही आपल्यापरीने उत्तर देण्याचा प्रयत्न करू..

शुभेच्या…!

Share This Article