⁠  ⁠

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये या पदांसाठी भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MMRCL Bharti 2024 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नवीन भरती जाहीर करण्यात आली. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा लागेल. त्यानंतर भरलेला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा लागणार आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 01
रिक्त पदाचे नाव : मुख्य दक्षता अधिकारी / Chief Vigilance Officer
शैक्षणिक पात्रता : 01) संघटित गट-अ सेवेतील अधिकारी किंवा 2) रेल्वेच्या गट अ अभियांत्रिकी शाखेतील तांत्रिक शाखेत काम करण्याचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्याला प्राधान्य दिले जाईल.
(सूचना : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01.04.2024 रोजी, 56 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
वेतन : नियमानुसार मिळेल
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ईमेलद्वारे
E-Mail ID : [email protected]
भरलेल्या अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता : Chief General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Ltd, MMRCL Transit Office, E Block, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400 051.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑगस्ट 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.mmrcl.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


Share This Article