---Advertisement---

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मुंबई येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

mmrcl recruitment 2021
---Advertisement---

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या १९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : १९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) उप अभियंता/ Deputy Engineer ०७
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / कॉलेज मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी ०२) ० वर्षे अनुभव

२) कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer १२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / कॉलेज मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी/ पदविका ०२) ०५ वर्षे अनुभव

वयोमर्यादा : ०१ जुलै २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,२००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ ऑगस्ट २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL –Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.

अधिकृत संकेतस्थळ : www.mmrcl.com

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now