मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या ०२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२१ आहे
एकूण जागा : ०२
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सहाय्यक व्यवस्थापक (पी / वे)/ Assistant Manager P-Way ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये पदवी किंवा पदविका ०२) ०५ वर्षे अनुभव.
२) व्यवस्थापक (प्रशिक्षण)/ Manager (Training) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / कॉम्प्यूटर सायन्स / कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग / सिव्हिल मध्ये पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा: ०१ मे २०२१ रोजी
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ जून २०२१
ई-मेल आयडी (E-Mail ID):
पद क्र. १ : [email protected]
पद क्र.२ : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.mmrda.maharashtra.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा