महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या. लातूर येथे विविध पदांची भरती
MNS Bank Latur Bharti 2023 महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन/ ऑनलाईन द्वारे अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 04
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
सहाय्यक महाव्यवस्थापक 01 पद
शैक्षणिक पात्रता : १) कोणत्याही शाखेचा पदवीधर. २) बँकिंग व विविध पदावर किमान १० वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक. ३) RBI, व इतर म्हणजेच Income Tax व इतर कायद्याचे ज्ञान आवश्यक. ४) बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर (CBS) प्रणाली हाताळण्याचे ज्ञान आवश्यक.
शाखा व्यवस्थापक 0 1 पद
शैक्षणिक पात्रता : १) बँकिंग क्षेत्रातील किमान ५ ते ७ वर्षांचा कामाचा अनुभव. २) कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC & A, सहकारी बँकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास आवश्यक. ४) बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर (CBS) प्रणाली हाताळण्याचे ज्ञान आवश्यक.
वसुली अधिकारी 01 पद
शैक्षणिक पात्रता : १) कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक. २) बॅकेतील वसुली कामाचा पाच वर्षे अनुभव. ३) बॅकिंग कायदे व सहकारी कायदे याचे ज्ञान आवश्यक. ४) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
मार्केटिंग ऑफिसर 01 पद
शैक्षणिक पात्रता : १) MBA मार्केटिंग किंवा पदवीधर असणे आवश्यक. २) संगणकाचे ज्ञान आवश्यक. ३) इंशुरन्स कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक, ४) मार्केटिंग कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक
परीक्षा फी : फी नाही
पगार – नियमानुसार पगार मिळेल.
नोकरी ठिकाण: लातूर.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल), ऑफलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: मा. अध्यक्ष/ कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर – 413512.
ई-मेल पत्ता: maharashtranagaribank@gmail.com.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा