---Advertisement---

मोहम्मदिया टिबिया कॉलेज व असायर हॉस्पिटल नाशिक मध्ये पदवीधर उमेदवारांना संधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी नामक संधी आहे. मोहम्मदिया टिबिया कॉलेज व असायर हॉस्पिटल नाशिक येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ जून २०२१ आहे.

एकूण जागा : ०४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहयोगी प्राध्यापक/ Associate Professor ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव.

२) सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor ०२
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २१ जून २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Mohammadia Tibbia College And Assayer Hospital ( Unani Medical College ) PO Box 128 Mansoora Tal Malegaon Dist Nashik.

अधिकृत संकेतस्थळ : www.muhs.ac.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now