⁠  ⁠

ग्रॅज्युएट्स उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची संधी! विविध पदांसाठी बंपर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

महाराष्ट्र शासनाच्या विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांसाठी बंपर भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. MPCB Bharti 2024
एकूण रिक्त जागा : 64

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रादेशिक अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता :
(i) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट. (ii) 05 वर्षे अनुभव
2) वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता : (i) विज्ञान किंवा त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
3) वैज्ञानिक अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता :
(i) विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
4) कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 04
शैक्षणिक पात्रता :
(i) विज्ञानात किमान पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
5) प्रमुख लेखापाल 03
शैक्षणिक पात्रता
: (i) कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

6) विधी सहाय्यक 03
शैक्षणिक पात्रता : (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
7) कनिष्ठ लघुलेखक 14
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
8) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 16
शैक्षणिक पात्रता
: (i) विज्ञानात किमान प्रथम श्रेणी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
9) वरिष्ठ लिपिक 10
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
10) प्रयोगशाळा सहाय्यक 03
शैक्षणिक पात्रता :
B.Sc
11) कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक 06
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी/इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे अनुभव]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, दिव्यांग/माजी सैनिक: फी नाही]
पगार : 19,900/- रुपये ते 2,08,700/- रुपये.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.mpcb.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article