MPCB Mumbai Bharti 2023 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 4
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वातावरणीय वित्त तज्ञ
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लायमेट फायनान्समधील स्पेशलायझेशनसह अर्थशास्त्र/फायनान्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष
2) वातावरणीय शमन तज्ञ
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकी / पर्यावरण विज्ञान / हवामान बदल किंवा आपत्ती विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष.
3) वातावरणीय अनुकूलन तज्ञ
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकी/पर्यावरण विज्ञान,/स्थापत्य अभियांत्रिकी/शाश्वत विकास/हवामान बदल विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष.
4) प्रकल्प सल्लागार / अधिकारी
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यावरण विज्ञान / पर्यावरणशास्त्र / जैवविविधता / रसायनशास्त्र / हवामान बदल / पृथ्वी विज्ञान विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर, २०२३ रोजी ४० वर्षापेक्षा अधिक नसावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार :
वातावरणीय वित्त तज्ञ- 1,00,000/-
वातावरणीय शमन तज्ञ – 75,900/-.
वातावरणीय अनुकूलन तज्ञ – 75,900/-.
प्रकल्प सल्लागार / अधिकारी – 75,900/-.
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 12 ऑक्टोबर 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2023.
अधिकृत संकेतस्थळ : mpcb.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा