⁠  ⁠

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीत विविध पदांच्या 90 जागांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPF Ambarnath Recruitment 2024  : मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 90

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) Non-ITI अप्रेंटिस -47
शैक्षणिक पात्रता
: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
2) Ex-ITI अप्रेंटिस -43
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 जुलै 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार :
नोकरी ठिकाण
: अंबरनाथ (ठाणे)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt. of India Enterprise Ambarnath Dist – Thane, Maharashtra, Pin: 421 502
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:
26 जुलै 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://avnl.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article