---Advertisement---

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विविध पदांसाठी भरती; पगार 31,000

By Chetan Patil

Published On:

mpkv ahmednagar
---Advertisement---

MPKV Ahmednagar Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 नोव्हेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा :
03

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर रिसर्च फेलो / Junior Research Fellow – 01
शैक्षणिक पात्रता :
एम.एस्सी. जैवतंत्रज्ञान/जैवतंत्रज्ञान आणि आण्विक जीवशास्त्र/जेनेटिक्स आणि वनस्पती प्रजनन मध्ये.
2) फील्ड असिस्टंट / Field Assistant – 01
शैक्षणिक पात्रता :
एम.एस्सी. जैवतंत्रज्ञान/जैवतंत्रज्ञान आणि आण्विक जीवशास्त्र/जेनेटिक्स आणि वनस्पती प्रजनन मध्ये.
3) डेटा एन्ट्री ऑपरेटर / Data Entry Operator- 01
शैक्षणिक पात्रता :
पदवी/डिप्लोमा, MSCIT (टायपिंग गती -मराठी 30 wps आणि इंग्रजी 40 wps).

परीक्षा फी : फी नाही
पगार : 15,000/- रुपये ते 31,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : राहुरी, जि. अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Officer Incharge, State Level Biotechnology Centre, MPKV, Rahuri Tal. Rahuri, District Ahmednagar Pin – 413722.
अधिकृत संकेतस्थळ :  www.mpkv.ac.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now