---Advertisement---

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) अहमदनगर येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

mpkv ahmednagar
---Advertisement---

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : ११

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) डिझायनर/ Designer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये बी.ई. ०२) ०४ वर्षे अनुभव

२) संशोधन सहाय्यक/ Research Assistant ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) रसायनशास्त्र मध्ये बी.एससी. ०२) ०३ वर्षे अनुभव

३) विद्युत अभियंता/ Electrical Engineer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल मध्ये बी.एससी. ०२) ०१ वर्षे अनुभव

४) प्रशासन कर्मचारी/लेखापाल/ Admin Staff/Accountant ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) अर्थशास्त्र मध्ये बी.कॉम. /बी.ए. ०२) ०२ वर्षे अनुभव

५) प्रयोगशाळा सहाय्यक/ Lab Assistant ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) एच.सी.सी. ०२) ०३ वर्षे अनुभव

६) वेल्डर कम फिटर/ Welder Cum Fitter ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) आय.टी.आय. (वेल्डर) ०२) ०२ वर्षे अनुभव

७) फॅब्रिकेशन मदतनीस/ Fabrication Helper ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) एस.एस.सी. ०२) ०१ वर्षे अनुभव

८) कामगार/ Labor ०३
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) :
१) डिझायनर  -37,000/-
२) संशोधन सहाय्यक – 18,500/-
३) विद्युत अभियंता- 14,000/-
४) प्रशासन कर्मचारी/लेखापाल  – 14,000/-
५) प्रयोगशाळा सहाय्यक – 14,000/-
६ वेल्डर कम फिटर – 14,000/-
७) फॅब्रिकेशन मदतनीस – 10,000/-
८) कामगार – 8,500/-

नोकरी ठिकाण : राहुरी, अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Agronomist, Regional Sugarcane and Jaggery Research Station, Opp.Shri Shahu Market Yard, Kolhapur 416 005.

अधिकृत संकेतस्थळ :  www.mpkv.ac.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी  : येथे क्लिक करा  

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now