MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२२ आहे.
एकूण जागा : ६६
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
परीक्षेचे नाव : सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२२
पदाचे नाव : सहायक कक्ष अधिकारी / Assistant Section Officer
शैक्षणिक पात्रता: (i) केवळ मंत्रालीयन प्रशासकीय विभागाच्या खुद्द आस्थापनेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कार्यरत लिपिक,लिपिक टंकलेखक संवर्गातील अर्ज करण्यास पात्र आहेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही दुय्यम कार्यालयातील कर्मचारी सध्याच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. (ii) 05 वर्षे सेवा
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – ४४९/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ३८,६००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा केंद्र : मुंबई
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2022 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा