MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘या’ पदांसाठी नवीन भरती जाहीर

Published On: जानेवारी 12, 2023
Follow Us

MPSC Bharti 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ४२

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी 26
शैक्षणिक पात्रता :
०१) पत्रकारिता पदवी 02) कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कायद्यातील पदवी आणि पत्रकारितेतील डिप्लोमा ०३) अनुभव

२) वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी 14
शैक्षणिक पात्रता :
०१) पत्रकारिता पदवी 02) कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कायद्यातील पदवी आणि पत्रकारितेतील डिप्लोमा ०३) ०५ वर्षे अनुभव

३) उपसंचालक 02
शैक्षणिक पात्रता :
०१) पत्रकारिता पदवी 02) कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कायद्यातील पदवी आणि पत्रकारितेतील डिप्लोमा ०३) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ एप्रिल २०२३ रोजी 19 ते 40 वर्षे [मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ७१९/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग – ४४९/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २३ जानेवारी २०२३
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now