⁠
Jobs

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 40 जागांसाठी नवीन भरती

MPSC Civil Judge Bharti 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023 ची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. MPSC Civil Judge Recruitment 2023

एकूण जागा : 40

परीक्षेचे नाव: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नवीन विधी पदवीधर 40
शैक्षणिक पात्रता :
55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.

2) वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता
शैक्षणिक पात्रता :
(i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.

3) सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)
शैक्षणिक पात्रता :
(i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी, 21 ते 45 वर्षे असावे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : अमागास: ₹394/- [मागासवर्गीय: ₹294/-]
पगार : 77,840 /- अधिक नियमानुसार इतर देय भत्ते

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023 (11:59 PM)
परीक्षा: 18 नोव्हेंबर 2023
परीक्षा केंद्र: औरंगाबाद, मुंबई & नागपूर.

अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button