---Advertisement---

MPSC मार्फत 114 जागांसाठी नवीन भरती जाहीर

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Civil Judge Recruitment 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार “दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२” च्या एकूण 114 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे

एकूण रिक्त पदे : 114

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नवीन विधी पदवीधर 63
शैक्षणिक पात्रता
: 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.

2) वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता
शैक्षणिक पात्रता:
विधी शाखेतील पदवी, 03 वर्षे अनुभव.

3) सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)
शैक्षणिक पात्रता:
विधी शाखेतील पदवी, 03 वर्षे अनुभव.

वयाची अट : 19 मे 2023 21 ते 50 वर्षे
परीक्षा फी: 
परीक्षा फी :
खुला वर्ग : 394/-
राखीव वर्ग: ₹ 294/-

किती पगार मिळेल?
नवीन विधी अधिकारी – रुपये २७,७०० – ४४,७७० अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.
वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता- रुपये २७,७०० – ४४,७७० अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.
सेवा कर्मचारी – रुपये २७,७०० – ४४,७७० अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख –13 जुन 2023
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now