⁠
MPSC

राज्यसेवा पुर्व परीक्षा पेपर १ चे विश्लेषण

मित्रांनो, एमपीएससी (राज्यसेवा) पूर्वपरीक्षा तसेच यूपीएससी (नागरी सेवा) पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्याकरता या प्रश्नपत्रिकेला पर्याय नाही. सामान्य अध्ययनाशी संबंधित असलेल्या सी सॅट पेपर १ या प्रश्नपत्रिकेच्या अभ्यासाला मर्यादा असतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सी सॅट पेपर २ मध्ये गती असते, त्यांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे सोपे जाते. थोडक्यात, परीक्षेच्या दृष्टीने विचार केल्यास या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खाली राज्यसेवा पुर्व परीक्षा पेपरचे विश्लेषण देत आहोत. यानंतर काही प्रश्न असल्यास कॉमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता.

[gview file=”https://missionmpsc.com/wp-content/uploads/2016/05/Rajyasewa-Pre-Analysis-final.pdf”]

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

Related Articles

Back to top button