⁠  ⁠

MPSC मार्फत विविध पदांच्या २२८ जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या २२८ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२१ आहे.

एकूण जागा : २२८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) अधिष्ठाता (Dean) 06
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS  (ii) 10वर्षे अनुभव

2) प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ 91
शैक्षणिक पात्रता : (i) M.D/DNB/M.S. किंवा समतुल्य    (ii) 03 वर्षे अनुभव

3) सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ 111
शैक्षणिक पात्रता : (i) M.D/DNB/M.S. किंवा समतुल्य    (ii) 04 वर्षे अनुभव

4) मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ 02
शैक्षणिक पात्रता : (i) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा पदवी    (ii) 07 वर्षे अनुभव

5) प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब 18
शैक्षणिक पात्रता : (i) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा पदवी    (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 45 वर्षे
पद क्र.2: 18 ते 50 वर्षे
पद क्र.3: 18 ते 45 वर्षे
पद क्र.4: 18 ते 40 वर्षे
पद क्र.5: 18 ते 38 वर्षे

परीक्षा फी :  खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय: ₹449/-]

वेतनमान (Pay Scale) : ४१,८००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ ऑक्टोबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in

जाहिरात (Notification ) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

Share This Article