MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज 21 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे. MPSC Bharti 2023
एकूण जागा : 144
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सह संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-अ 01
शैक्षणिक पात्रता : (i) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा (ii) M.Sc (iii) 12 वर्षे अनुभव
2) उप अभियंता (यांत्रिक), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-अ 26
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
3) वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-अ 12
शैक्षणिक पात्रता : (i) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा (ii) M.Sc (iii) 07 वर्षे अनुभव
4) सहायक भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-ब 22
शैक्षणिक पात्रता : (i) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा (ii) M.Sc
5) कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय गट-ब 83
शैक्षणिक पात्रता : (i) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा अप्लाइड जिओलॉजी डिप्लोमा (ii) M.Sc
वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 19 ते 45 वर्षे
पद क्र.2: 19 ते 40 वर्षे
पद क्र.3: 19 ते 45 वर्षे
पद क्र.4: 19 ते 38 वर्षे
पद क्र.5: 19 ते 38 वर्षे
अर्ज शुल्क –
उप अभियंता (यांत्रिकी), सह संचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक
अराखीव (खुला) – रु. 719/-
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-
सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक
अराखीव (खुला) – रु. 394/-
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.294/-
इतका पगार मिळेल?
पद क्र.1: 82,200/- ते Rs. 2,11,500/-
पद क्र.2: 56,100/- ते Rs. 1,77,500/-
पद क्र.3: 60,100/- ते Rs. 1,90,800/-
पद क्र.4: 55,100/- ते Rs. 1,75,100/-
पद क्र.5: 44,900/- ते Rs. 1,42,400/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in
जाहिरात (Notification):
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा