MPSC Recruitment 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 05 सप्टेंबर 2023 पासून सुरु होईल अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. MPSC Bharti 2023
एकूण रिक्त जागा : 266
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 149
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S.
2) सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 108
शैक्षणिक पात्रता : (i) Ph.D. (ii) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य. (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने. (iii) 08 वर्षे अनुभव
3) सहाय्यक प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 06
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.Pharm & M.Pharm.
4) वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट अ 03
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) रुग्णालय प्रशासनातील PG डिप्लोमा/पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी,19 ते 50 वर्षे असावे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 & 3: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
पद क्र.2 & 4: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा