⁠  ⁠

MPSC अंतर्गत पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 32

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) प्राचार्य/संचालक : 18 पदे
शैक्षणिक पात्रता :
Ph.D
2) अनुवादक मराठी गट-क -04 पदे
शैक्षणिक पात्रता :
मराठी भाषेतील पदवी
3) अनुवादक हिंदी गट-क – 03 पदे
शैक्षणिक पात्रता :
हिंदी भाषेतील पदवी
4) सहायक वन सांख्यिकी गट-ब -07 पदे
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवी

किती पगार मिळेल?
प्राचार्य/संचालक – 1,44,200/- ते 2,18,200/-
अनुवादक मराठी गट-क -35,400/- ते 1,12,400/-
अनुवादक हिंदी गट-क -35,400/- ते 1,12,400/-
सहायक वन सांख्यिकी गट-ब – 41,800/- ते 1,32,300/-

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

जाहिरात 1 : PDF
जाहिरात 2 : PDF
जाहिरात 3 : PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article