MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर

Published On: डिसेंबर 16, 2023
Follow Us

MPSC Recruitment 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 20 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024 आहे. MPSC Bharti 2023

एकूण रिक्त जागा : 129

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्राचार्य /उप प्राचार्य, महाराष्ट्र शिक्षण सेवा – 123 पदे
शैक्षणिक पात्रता:
(i) B.E/B.Tech (ii) 07 वर्षे अनुभव
2) उपसंचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा – 06 पदे
शैक्षणिक पात्रता:
(i) B.E/B.Tech (ii) 10 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 जानेवारी 2024 रोजी, 18 ते 45 वर्षे[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
र्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in

जाहिरात (Notification):
पद क्र.1: पाहा
पद क्र.2: पाहा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now