अनाथ आश्रमात बालपण गेलं, पण जिद्दीने नारायण इंगळे झाला वनक्षेत्रपाल !

Published On: ऑगस्ट 1, 2024
Follow Us

MPSC Success Story : आपली परिस्थिती बदलणं हे आपल्याच हातात असतं. कितीतरी वेळा अपयश आणि अडचणी आल्या तरी हरून जगायचं सोडायचं नाहीतर लढायला हवं.‌ याचं उदाहरण म्हणजे नारायण इंगळे. एमपीएससी मधून हजारो मुलांची दरवर्षी निवड होते. परंतू नारायण यापेक्षा वेगळा आहे.नारायण हा मूळचा लातूरचा लेक….तो लहानपणी पोलिसांना रेल्वेस्टेशन वर मिळाला.

त्यानंतर जालना येथील बाल न्यायालयाने रिमांड होम मध्ये ठेवले गेले. लातूरला बाल सुधार गृह येथे त्याने पहिले ते दहावी शिक्षण पूर्ण केले. आपण शिक्षण घेतले पाहिजे या जिद्दीने त्याने पुढील इंजिनीअरिंगचे शिक्षण औरंगाबादला समाजकल्याण होस्टेमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.नारायण एका कार्यालयात मानधनावर काम करत होता. काम आणि अभ्यास यातील तो समन्वय साधत होता.

त्याने अहोरात्र मेहनत घेतली आणि अभ्यासाची वाट धरली. यात तो खूपदा अपयशी ठरला. पण पुन्हा अभ्यासाला सुरुवात करून त्याला यश मिळाले. त्याची वनक्षेत्रपाल पदी निवड झाली.अनाथ आरक्षणाचा पहिला अधिकारी व लाभार्थी देखील ठरला आहे‌.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025