MPSC Test Series Set 1 – राज्यशास्त्र
1 / 10
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? (2004)
2 / 10
सन 1883 च्या चार्टर अॅक्टमध्ये खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती? (2003)
3 / 10
खालीलपैकी कुठल्या कायद्याने व्हाईसरॉयचे त्यांच्य कार्यकारी मंडळावरील अधिकारी आणखी वाढवले? (2002)
4 / 10
भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करणारी संविधान सभा (2002)
5 / 10
ब्रिटनने भारतात केलेल्या संविधानात्मक प्रयोगामधील खालीलपैकी कोणता प्रयोग सर्वांत अल्पजीवी होता? (1999)
6 / 10
खालीलपैकी कोणती व्यक्ती संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? (2011)
7 / 10
भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा…….निर्माण झाली? (2011)
8 / 10
खालील विधानांचा विचार करा (2015)अ) डॉ.राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते.ब) मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते.
पर्यायी उत्तरे :
9 / 10
खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? (2006)
10 / 10
खालील विधाने विचारात घ्या (2015)अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबरदरम्यान नवी दिल्लीत पार पडली.ब) सरदार हुकूम सिंग, के.टी.शाह, महावीर त्यागी हे भारतीय राज्यघटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
Your score is
The average score is 41%
Restart quiz
Practice is best level
We will update new test quiz every week from now on
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment
Name *
Email *
Website
© 2020. Powered by Tech Drift Solutions.
Login to your account below
Remember Me
Fill the forms below to register
Please enter your username or email address to reset your password.
Practice is best level
We will update new test quiz every week from now on