⁠
Jobs

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 80000 रुपये पगाराची नोकरीची संधी

MPT Mumbai Port Trust Recruitment 2022: मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) ने उपमुख्य अभियंता पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.mumbaiport.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एकूण जागा : 07

पदाचे नाव: उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer)

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा समतुल्य (Civil Engineeering degree)

नोकरी ठिकाण : मुंबई

वेतन श्रेणी:  वेतनमान 80000 ते 220000 रु

अर्ज पद्धती : ऑनलाइन

मुलाखतीचे ठिकाण: सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१.

निवड प्रक्रिया: चाचणी आणि मुलाखत

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 29 एप्रिल 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.mumbaiport.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Related Articles

Back to top button