MRSAC Recruitment 2023 : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक १२ व १३ जानेवारी २०२३ आहे.
एकूण रिक्त पदे : ५०
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सीनियर प्रोग्रामर (जावा) – ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रात बी.ई./बी. टेक. किंवा एमसीए / एमसीएम कोर्ससह बीसीए / बी.एस्सी मध्ये पदवी किंवा रिमोट सेन्सिंग मध्ये एम.टेक. ०२) ०६ वर्षे अनुभव
२) सीनियर प्रोग्रामर (DBA) (सॉफ्टवेअर डेव्हलपर) – ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रात बी.ई./बी. टेक. किंवा एमसीए / एमसीएम कोर्ससह बीसीए / बी.एस्सी मध्ये पदवी ०२) ०६ वर्षे अनुभव
३) ज्युनियर प्रोग्रामर (IOS) / Jr. Programmer (IOS) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रात बी.ई./बी. टेक. किंवा एमसीए / एमसीएम कोर्ससह बीसीए / बी.एस्सी मध्ये पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव
४) ज्युनियर प्रोग्रामर (GIS) (सॉफ्टवेअर डेव्हलपर) – ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रात बी.ई./बी. टेक. किंवा एमसीए / एमसीएम कोर्ससह बीसीए / बी.एस्सी मध्ये पदवी किंवा रिमोट सेन्सिंग मध्ये एम.टेक. ०२) ०४ वर्षे अनुभव
५) ज्युनियर प्रोग्रामर (जावा) (सॉफ्टवेअर डेव्हलपर) – ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रात बी.ई./बी. टेक. किंवा एमसीए / एमसीएम कोर्ससह बीसीए / बी.एस्सी मध्ये पदवी किंवा रिमोट सेन्सिंग मध्ये एम.टेक. ०२) ०६ वर्षे अनुभव
६) ज्युनियर प्रोग्रामर (GUI डेव्हलपर) (सॉफ्टवेअर डेव्हलपर) – ०१
शैक्षणिक पात्रता : १) संबंधित क्षेत्रात बी.ई./बी. टेक. किंवा एमसीए / एमसीएम कोर्ससह बीसीए / बी.एस्सी मध्ये पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव
७) ज्युनियर प्रोग्रामर (DBA) (सॉफ्टवेअर डेव्हलपर) – ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित क्षेत्रात बी.ई./बी. टेक. किंवा एमसीए / एमसीएम कोर्ससह बीसीए / बी.एस्सी मध्ये पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव
८) ज्युनियर प्रोग्रामर (Android) (सॉफ्टवेअर डेव्हलपर) – ०२
शैक्षणिक पात्रता : १) संबंधित क्षेत्रात बी.ई./बी. टेक. किंवा एमसीए / एमसीएम कोर्ससह बीसीए / बी.एस्सी मध्ये पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव
९) ज्युनियर प्रोग्रामर (जावा) (सॉफ्टवेअर डेव्हलपर) – ०१
शैक्षणिक पात्रता : १) संबंधित क्षेत्रात बी.ई./बी. टेक. किंवा एमसीए / एमसीएम कोर्ससह बीसीए / बी.एस्सी मध्ये पदवी ०२) ०४ वर्षे अनुभव
१०) ज्युनियर प्रोग्रामर (परीक्षक) (सॉफ्टवेअर डेव्हलपर) – ०१
शैक्षणिक पात्रता : १) संबंधित क्षेत्रात बी.ई./बी. टेक. किंवा एमसीए / एमसीएम कोर्ससह बीसीए / बी.एस्सी मध्ये पदवी किंवा रिमोट सेन्सिंग मध्ये एम.टेक.०२) ०३ वर्षे अनुभव
११) असिस्टंट प्रोग्रामर – ०४
शैक्षणिक पात्रता : १) संबंधित क्षेत्रात बी.ई./बी. टेक. किंवा एमसीए / एमसीएम कोर्ससह बीसीए / बी.एस्सी मध्ये पदवी किंवा रिमोट सेन्सिंग मध्ये एम.टेक. ०२) अनुभव
१२) थीमॅटिक तज्ञ – १५
शैक्षणिक पात्रता : १) पृथ्वी विज्ञान मध्ये मास्टर्स / रिमोट सेन्सिंग मध्ये एम.टेक / भौगोलिक माहिती मध्ये एम.एस्सी / कृषी / मृदा विज्ञान, बी.ई. (सिव्हिल) आणि बी.ई. (यांत्रिक) ०२) ०७ वर्षे अनुभव
१३) सीनियर RS आणि GIS सहाय्यक – ०४
शैक्षणिक पात्रता : १) पृथ्वी विज्ञान मध्ये मास्टर्स किंवा मास्टर इन जिओ- माहितीशास्त्र सह भूविज्ञान मध्ये बी.एस्सी ०२) ०१ वर्षे अनुभव.
१४) ज्युनियर RS आणि GIS असोसिएट – ०६
शैक्षणिक पात्रता : १) पृथ्वी विज्ञान मध्ये मास्टर्स किंवा मास्टर इन जिओ- माहितीशास्त्र सह भूविज्ञान मध्ये बी.एस्सी. ०२) ०३ वर्षे अनुभव.
१५) सीनियर RS आणि GIS असोसिएट – ०१
शैक्षणिक पात्रता : १) पृथ्वी विज्ञान मध्ये मास्टर्स किंवा मास्टर इन जिओ- माहितीशास्त्र सह भूविज्ञान मध्ये बी.एस्सी ०२) ०४ वर्षे अनुभव.
१६) सीनियर RS आणि GIS सहाय्यक – ०६
शैक्षणिक पात्रता : ०१) पृथ्वी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / एम.टेक. इन मध्ये रिमोट सेन्सिंग / एम.एस्सी.भौगोलिक माहिती/ कृषी / बी.ई.(सिव्हिल) ०२) ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : २१,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : १२ व १३ जानेवारी २०२३
मुलाखतीचे ठिकाण : MRSAC Nagpur, VNIT Campus, South Ambazari Road, NAGPUR – 440010.
अधिकृत संकेतस्थळ : www.mrsac.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा