---Advertisement---

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत विविध पदांची भरती ; 4थी पासही अर्ज करू शकतो

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MSACS Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 मे 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 02

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ICTC समुपदेशक – 01
शैक्षणिक पात्रता :
शरीरविज्ञान / सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानव विकास / नर्सिंग मध्ये पदवीधर पदवी सह समुपदेशनाचा 03 वर्षांचा अनुभव 02) शरीरविज्ञान / सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानव विकास / नर्सिंग मध्ये पदव्युत्तर पदवी 03) ज्ञान आणि कौशल्ये, उमेदवार संगणक साक्षर असावा एमएस ऑफिसचे कामकाजाचे ज्ञान, इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक मेलचा वापर.

2) अटेंडंट क्लिनर – 01
शैक्षणिक पात्रता
: 01) 4 थी पास 02) अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य

वयाची अट : 08 मे 2023 रोजी 60 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही

किती पगार मिळेल?
ICTC समुपदेशक –
21,000/- रुपये.
अटेंडंट क्लिनर – 18,000/- रुपये

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 23 मे 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : District AIDS Prevention & Control Unit, Solapur.

अधिकृत संकेतस्थळ :  www.solapur.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now