---Advertisement---

MSC Bank Recruitment : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती, वेतन 85000 मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MSC Bank Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये भरती निघाली आहे. यासाठीही अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. व्यवस्थापक या पदासाठी ही भरती निघाली असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : ०३

---Advertisement---

पदाचे : व्यवस्थापक / Managers

आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) किमान प्रथम श्रेणीसह कोणत्याही शाखेतील पदवीधर. ०२) JAIIB/CAIIB ०३) चार्टर्ड अकाउंटंट (CA) पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी ४० वर्षे ते ५५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २४ जून २०२२ 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: To, The Managing Director, The Maharashtra State Co-operative Bank Ltd., Mumbai, Sir Vithaldas Thackersey Smurti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400 001.

अधिकृत संकेतस्थळ : www.mscbank.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now