---Advertisement---

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीची संधी ; दरमहा 75000 पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MSC Bank Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 01

रिक्त पदाचे नाव : संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता : 01) व्यवसाय व्यवस्थापन/ग्रामीण व्यवस्थापन किंवा सहकारी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी. 02) CAIIB चा अतिरिक्त फायदा होईल.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 75,000/- रुपये.

---Advertisement---

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 22 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Deputy General Manager, HRD&M Department, The Vithaldas Thackesey Memorial Building, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai – 400001.
अधिकृत संकेतस्थळ : www.mscbank.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now