⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MSC Bank Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 25
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) अधिकारी श्रेणी II – 07
शैक्षणीक पात्रता :
B.E/ B.Tech
2) कनिष्ठ अधिकारी- 18
शैक्षणीक पात्रता :
B.E/ B.Tech
सूचना – पदांनुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात पहा.

वयाची अट : 31 जानेवारी 2024 रोजी 28 ते 35 वर्षापर्यंत
परीक्षा फी : 1770/- रुपये.
पगार : –
नोकरी ठिकाण :
मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : mscbank.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Share This Article