---Advertisement---

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ होल्डिंग कंपनी लि.मुंबई येथे भरती, १ लाखापर्यंत मिळेल पगार

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कॉर्पोरेट कम्युनिकेशन अॅण्ड मीडिया मॅनेजमेंट संभाळणाऱ्या जनरल मॅनेजर पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासंदर्भात शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार याची सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना २६ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

पदाचे नाव : जनरल मॅनेजर

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून पदव्युत्तर पदवी किंवा मध्ये संप्रेषण / जाहिरात आणि संप्रेषण व्यवस्थापन / जनसंपर्क / मास संवाद / पत्रकारिता पदव्युत्तर पदवी डिप्लोमा ०२) १५ वर्षे अनुभव

अनुभव :
उमेदवाराकडे खासगी क्षेत्रातील कामाचा किमान १५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. १ हजारहून नोकरदार वर्ग असलेल्या कॉर्पोरेट कंपनीचे पीआर संभाळण्याची क्षमचा उमेदवाराकडे असावी. जाहीरात क्षेत्र, टीव्ही क्षेत्रासोबतच रेडीओ, इंटरनेट मीडिया अशा क्षेत्रात काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वयाची अट : २६ ऑगस्ट २०२१ रोजी ४८ वर्षापर्यंत

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : २६ ऑगस्ट २०२१

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. द चीफ जनरल मॅनेजर (एचआर). एमएसईबी होल्डींग कंपनी लिमिटेड. चौथा माळा,एचएसबीसी बिल्डींग, एम.जी.रोड. फोर्ट. मुंबई-४०० ००१

अधिकृत संकेतस्थळ : www.msebindia.com, www.mahadiscom.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

 

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now