---Advertisement---

MSRTC – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पालघर येथे भरती ; 8वी ते 10वी उत्तीर्णांना संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MSRTC Recruitment 2022 : आठवी ते दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पालघर येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : ४४

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सांधाता (वेल्डर) / Welder ०२
शैक्षणिक पात्रता :
८ वी परीक्षा उत्तीर्ण

२) मोटार वाहन बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder ०२
शैक्षणिक पात्रता :
१० वी परीक्षा उत्तीर्ण

३) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ०३
शैक्षणिक पात्रता :
१० वी परीक्षा उत्तीर्ण

४) मेकॅनिक (मोटर वाहन) / Mechanic (Motor Vehicle) ३७
शैक्षणिक पात्रता :
१० वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
अधिकृत संकेतस्थळ :

जाहिरात (Notification) व ऑनलाईन (Apply Online) अर्ज :

सांधाता (वेल्डर) : येथे क्लिक करा
मोटार वाहन बॉडी बिल्डर
: येथे क्लिक करा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) : येथे क्लिक करा
मेकॅनिक (मोटर वाहन)
: येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now