⁠
Jobs

MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती ; दहावी उत्तीर्णांना संधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी येथे अप्रेंटिस – मेकॅनिक डिझेल पदांच्या ५० जागांसाठी भरती न निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : ५०

पदाचे नाव : अप्रेंटिस – मेकॅनिक डिझेल

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते ७,६१५/- रुपये.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button