---Advertisement---

ST महामंडळात विविध पदांसाठी भरती ; 8वी ते 10वी पाससाठी मोठी संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MSRTC Bharti 2022 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. या भरतीबाबतची अधिसूचना (MSRTC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

एकूण जागा : ४१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सांधाता (वेल्डर) / Welder ०५
शैक्षणिक पात्रता :
०१) ८ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

२) शीट मेटल वर्क्स / Sheet Metal Worker २०
शैक्षणिक पात्रता :
०१) ८ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

३) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ०८
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

४) पेंटर / Painter (General) ०५
शैक्षणिक पात्रता :
०१) ८ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

५) टर्नर / Turner ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

६) मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग / Mechanic Refrigeration And Air Conditioning
शैक्षणिक पात्रता :
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in

भरतीची जाहिरात आणि ऑनलाईन अर्जसाठी :
सांधाता (वेल्डर) : येथे क्लिक करा
शीट मेटल वर्क्स : येथे क्लिक करा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) : येथे क्लिक करा
पेंटर : येथे क्लिक करा
टर्नर : येथे क्लिक करा
मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग
: येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now